Navodaya Online Test 1

Navodaya Online Test 1 Marathi Medium अंक गणित Sankhya & sankhya Padhati 1. 17, 8, 21, 13, 41. 2, 27, 31. 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे (A) 125 (B) 102 (C) 104 (D) 155 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (A) शून्य ही विषम संख्या आहे. (C) शून्य ही मूळ संख्या आहे. (B) शून्य ही सम संख्या आहे. (D)- शून्य ही विषम संख्याही नाही आणि सम संख्याही नाही. 1.13' ची दर्शनी किंमत आणि 36890 या संख्येतील '3' ची स्थानिक किंमत यांतील फरक काढा. (A) 0 (B) 29997 (C) 30003 (D) 6890 133 आणि 97 यांच्या बाबतीत पढीलपैकी काय खरे आहे ? (A) दोन्ही मूळ संख्या आहेत (C) दोन्ही ।। ची गुणिते आहेत (B) दोन्ही सहमूळ संख्या आहेत (D) दोन्ही सम संख्या आहेत. - पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते ? (A)0 (B) 1 (C) 2 (D) 3 4.5.0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वांत लहान 5 अंकी (अंक पुनरावृ...