Navodaya Online Test 1
Navodaya Online Test 1
Marathi Medium
अंक गणित
Sankhya & sankhya Padhati
1. 17, 8, 21, 13, 41. 2, 27, 31. 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे
(A) 125
(B) 102
(C) 104
(D) 155
1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
(A) शून्य ही विषम संख्या आहे.
(C) शून्य ही मूळ संख्या आहे.
(B) शून्य ही सम संख्या आहे.
(D)- शून्य ही विषम संख्याही नाही आणि सम संख्याही नाही.
1.13' ची दर्शनी किंमत आणि 36890 या संख्येतील '3' ची स्थानिक किंमत यांतील फरक काढा.
(A) 0
(B) 29997
(C) 30003
(D) 6890
133 आणि 97 यांच्या बाबतीत पढीलपैकी काय खरे आहे ?
(A) दोन्ही मूळ संख्या आहेत
(C) दोन्ही ।। ची गुणिते आहेत
(B) दोन्ही सहमूळ संख्या आहेत
(D) दोन्ही सम संख्या आहेत.
- पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते ?
(A)0
(B) 1
(C) 2
(D) 3
4.5.0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वांत लहान 5 अंकी (अंक पुनरावृत्त होऊ शकतात) संख्या कोणती ?(2014)
(A) 30450
(B) 30045
(C) 34500
(D) 30540
या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? [> हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व < चिन्ह लहान संख्या दर्शवते.]
(2016)
(A) n ^ 2 > n ^ 3
(B) n ^ 3 > n ^ 2
(C) n ^ 2 - n ^ 3 > 0
(D) n > 0
पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वांत मोठी पाच अंकी संख्या कोणती ?
(A) 12789
(B) 19782
(C) 18792
(D) 19728
0,3,6,7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानांत लहान किमान संख्येमधील अंतर आहे -
(2019)
(A) 93951
(B) 67061
(C) 66951
(D) 60840
135 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतींत हा फरक आहे -
(A) 0
(B) 18
(C) 27
(D) 33
27307 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतींमध्ये किती अंतर आहे ?
(A) 6993
(B) 7300
(C) 307
(D) 30
पहिल्या दहा नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे.(2013)
(A) 10
(B) 50
(C) 75
(D) 100
जर a ही b च्या आधीची संख्या असेल, तर (a - b) आणि (b-a) यांच्या किमती आहेत :...(2018)
(A) - 1 आणि 1
(B) 1 आणि 1
(C) 0 आणि 1
(D) 1 आणि 0
70 आणि 80 यांमधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे
(A) 223
(B) 231
(C) 221
(D) 227
टेस्ट सोडविण्यासाठी Start बटन दाबायचे आहे.
Comments
Post a Comment
Thank you for you answers...